वाचा
ना.धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांतून कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र आज वाटप : डॉ.संतोष मुंडे
Read more »
SBARTAKKE
यंदा १००० मोफत श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटपाचे उद्दिष्ट आपला ई पेपर परळी वैजनाथ प्रतिनिधी कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांतून आज दिनांक ७ ऑक्टोबर रोजी श्रीनाथ हॉस्पिटल येथे कमी ऐकू येणाऱ्या / कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती दिव्यांग मंत्रालयाचे उपाध्यक्ष व शिबिराचे संयोजक डॉ. संतोष मुंडे यांनी दिली आहे. आजवर ना. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांतून सुमारे ४६०० गरजूंना मोफत श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटप केले आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आजच्या शिबिराद्वारे १००० गरजूंना श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे डॉ. संतोष मुंडे यांनी सांगितले. दिव्यांग मंत्रालय व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना यांच्या संयुक्त विद्यमाने परळी मतदार संघातील गरजू रुग्णांना हे डिजिटल श्रवणयंत्र वितरित केले जाणार आहेत. श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटप शिबिरासाठी ज्यांनी आपली नावं नोंदणी केली आहे अशा रुग्णांना आज सकाळी १० ते दुपारी ४ वाजे दरम्यान श्रीनाथ हॉस्पिटल य...
नांदेड-पनवेल गाडीच्या बोगींची संख्या वाढवून परळी मार्गे ईतर ठिकाणी रेल्वे सुरू करण्याची डीआरएम यांच्याकडे मागणी- जी.एस.सौंदळे
Read more »
SBARTAKKE
नांदेड-पनवेल गाडीच्या बोगींची संख्या वाढवून परळी मार्गे ईतर ठिकाणी रेल्वे सुरू करण्याची डीआरएम यांच्याकडे मागणी- जी.एस.सौंदळे PARLI VAIJNATH परळी वैजनाथ/प्रतिनिधी द्वादश पंचम ज्योतीर्लिंग श्री.वैद्यनाथ क्षेत्र परळी मार्गे पुणे- पनवेल जाणा-या नांदेड एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या प्रवाशी व स्लीपर तसेच ए.सी.बोगींची संख्या तात्काळ वाढवून या रेल्वेने दाटीवाटीने प्रवास करणा-या प्रवाशांची गैरसोय तात्काळ दुर करून परळी मार्गे पुणे,मुंबई,नागपुर,तिरूपती,अयोध्या,वाराणसी,गोवा व ईतर ठिकाणी रेल्वे सुरू करण्याची मागणी दक्षिण मध्य रेल्वेचे विभागिय व्यवस्थापक श्री.भरतेशकुमार जैन परळी रेल्वे स्थानक येथे तपासणीनिमित्त बुधवार दि.9 अॉक्टोंबर रोजी आले असताना रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष जी.एस.सौंदळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ बीड जिल्हा व प्रवाशांच्यावतीने करण्यात आली. नांदेड-पनवेल रेल्वेगाडी च्या बोगी वाढवण्याच्या मागणीसह प्रवासी जनतेच्या व्यापक हिताच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण मागण्या निवेदनात करण्यात आल्या यामध्ये 1)म...
